-
यशया ६३:१८, १९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ तू तुझ्या पवित्र लोकांना दिलेल्या देशात ते काही काळच राहिले.
आमच्या शत्रूंनी तुझं मंदिर पायांखाली तुडवलं.+
१९ आम्ही बऱ्याच काळापासून अशा स्थितीत आहोत,
जसं काय तू आमच्यावर कधी राज्य केलंच नाहीस,
जसं काय आम्हाला तुझ्या नावाने कधी ओळखलंच गेलं नाही.
-
-
यिर्मया १४:९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ तू सुन्न झालेल्या माणसासारखा का झालास?
शक्ती असूनही वाचवू न शकणाऱ्या योद्ध्यासारखा तू का झालास?
आम्हाला सोडून देऊ नकोस.
-