स्तोत्र ८७:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८७ देवाच्या नगरीचा पाया पवित्र डोंगरांवर आहे.+ २ याकोबच्या सर्व तंबूंपेक्षासीयोनची फाटकं, यहोवाला जास्त प्रिय वाटतात.+ जखऱ्या ८:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ “यहोवा म्हणतो: ‘मी सीयोनकडे परत येईन+ आणि यरुशलेममध्ये राहीन.+ यरुशलेम खरेपणाचं* शहर म्हणून ओळखलं जाईल,+ आणि सैन्यांचा देव यहोवा याच्या पर्वताला पवित्र पर्वत म्हटलं जाईल.’”+
८७ देवाच्या नगरीचा पाया पवित्र डोंगरांवर आहे.+ २ याकोबच्या सर्व तंबूंपेक्षासीयोनची फाटकं, यहोवाला जास्त प्रिय वाटतात.+
३ “यहोवा म्हणतो: ‘मी सीयोनकडे परत येईन+ आणि यरुशलेममध्ये राहीन.+ यरुशलेम खरेपणाचं* शहर म्हणून ओळखलं जाईल,+ आणि सैन्यांचा देव यहोवा याच्या पर्वताला पवित्र पर्वत म्हटलं जाईल.’”+