७६ पण माझ्या मुला, तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणतील. कारण तू यहोवाच्या* पुढे चालून त्याचे मार्ग तयार करशील+७७ आणि त्याच्या लोकांना तारणाचा संदेश सांगशील. त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे,+
२६ कारण तसं असतं, तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावं लागलं असतं. पण आता, स्वतःचं बलिदान देऊन पाप नाहीसं करण्यासाठी त्याने जगाच्या व्यवस्थांच्या* शेवटी एकदाच सर्वकाळासाठी स्वतःला प्रकट केलं आहे.+