वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ५३:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ सगळं काही सोसल्यानंतर तो आपल्या कष्टाचं फळ पाहील आणि त्याला समाधान मिळेल.

      माझा नीतिमान सेवक+ आपल्या ज्ञानाने

      अनेकांना नीतिमान ठरायला मदत करेल,+

      आणि तो त्यांच्या पापांचा भार वाहील.+

  • रोमकर १:१६, १७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ कारण मला या आनंदाच्या संदेशाची लाज वाटत नाही.+ खरंतर त्यामुळेच विश्‍वास ठेवणाऱ्‍या सगळ्यांना,+ म्हणजे आधी यहुद्यांना+ आणि त्यांसोबत ग्रीक लोकांनाही देवाच्या सामर्थ्याने तारण मिळतं.+ १७ कारण या आनंदाच्या संदेशातून देवाचं नीतिमत्त्व विश्‍वासाद्वारे आणि विश्‍वासासाठी प्रकट होतं.+ जसं की शास्त्रातही लिहिलं आहे, “नीतिमान त्याच्या विश्‍वासामुळे जगेल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा