वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ५३:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ८ त्याच्यावर जुलूम करण्यात आला आणि योग्य न्याय न करताच त्याला नेण्यात आलं;

      कोणी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला का, की तो कोण आहे, कुठला आहे?*

      त्याला जिवंतांच्या देशातून छाटून टाकण्यात आलं;+

      माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला मारण्यात आलं.*+

  • यशया ५३:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ म्हणून मी त्याला अनेकांसोबत वाटा देईन,

      आणि तो शूरवीरांसोबत लूट वाटून घेईल.

      कारण त्याने आपलं जीवन दिलं,*+

      आणि त्याला अपराध्यांमध्ये मोजण्यात आलं;+

      त्याने अनेकांच्या पापांचं ओझं वाहिलं,+

      आणि अपराध्यांसाठी त्याने मध्यस्थी केली.+

  • मत्तय २६:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ “आजपासून दोन दिवसांनंतर वल्हांडणाचा सण आहे+ आणि मनुष्याच्या मुलाला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यासाठी पकडून दिलं जाईल+ हे तुम्हाला माहीत आहे.”

  • लूक २४:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ ख्रिस्ताने हे सर्व सहन करून+ आपल्या गौरवात जावं, हे आवश्‍यकच नव्हतं का?”+

  • १ करिंथकर १५:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ कारण, ज्या गोष्टी मला समजल्या, त्यांपैकी मी तुम्हाला शिकवलेली मुख्य गोष्ट ही, की शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे, ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा