-
दानीएल २:६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ पण तुम्ही माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ मला सांगितला, तर तुम्हाला माझ्याकडून बक्षिसं, इनाम आणि मोठा मानसन्मान मिळेल.+ तेव्हा आता माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ मला सांगा.”
-
-
दानीएल ५:१६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ पण तुझ्याबद्दल मी असं ऐकलंय, की तू रहस्यांचा अर्थ उलगडून सांगू शकतोस+ आणि गुंतागुंतीचे प्रश्न सोडवू शकतोस. म्हणून आता जर तुला हे वाचता आलं आणि त्याचा अर्थ मला समजावून सांगता आला, तर तुला जांभळ्या रंगाचं वस्त्र घातलं जाईल, तुझ्या गळ्यात सोन्याचा हार घातला जाईल आणि तू राज्यात शासन करणारा तिसऱ्या पदावरचा अधिकारी बनशील.”+
-