-
दानीएल २:१७, १८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ मग दानीएल आपल्या घरी गेला आणि त्याने हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या या आपल्या सोबत्यांना सगळी हकिगत सांगितली. १८ स्वर्गाच्या देवाने आपल्यावर दया करावी आणि हे रहस्य आपल्याला उलगडून सांगावं, यासाठी दानीएलने त्यांना प्रार्थना करायला सांगितली. म्हणजे बाबेलमधल्या बाकीच्या ज्ञानी माणसांसोबत दानीएलला आणि त्याच्या सोबत्यांना मारून टाकलं जाणार नाही.
-