वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ३२:२६, २७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ मी असं म्हणालो असतो: “मी यांची पांगापांग करतो;

      लोकांना यांची आठवणही राहणार नाही असं करतो,”

      २७ पण शत्रू काय म्हणतील याची मला भीती होती,+

      कारण विरोधकांनी याचा चुकीचा अर्थ काढला असता.+

      ते म्हणाले असते: “हे सगळं यहोवाने केलं नाही,

      तर आम्ही आमच्याच बळाने विजयी झालो.”+

  • स्तोत्र ७९:९, १०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ तारण करणाऱ्‍या आमच्या देवा,

      तुझ्या वैभवी नावामुळे आम्हाला साहाय्य कर+

      आणि तुझ्या नावामुळे आमची सुटका करून आमच्या पापांची क्षमा कर.*+

      १० “कुठे आहे यांचा देव?”+ असं राष्ट्रांनी का म्हणावं?

      आमच्यादेखत या राष्ट्रांना दाखवून दे,

      की तुझ्या सेवकांच्या रक्‍ताचा बदला घेण्यात आलाय.+

  • मीखा ७:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० जी माझी वैरीण आहे, तीसुद्धा हे पाहील,

      “तुझा देव यहोवा कुठे आहे?”+ असं जी मला म्हणते, ती लज्जित होईल.

      माझ्या डोळ्यांदेखत हे घडेल.

      आता तिला रस्त्यावरच्या चिखलासारखं तुडवलं जाईल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा