-
यहेज्केल ३६:१५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१५ ‘मी राष्ट्रांना तुझा आणखी अपमान करू देणार नाही किंवा तुला लोकांच्या टिकेचा विषय होऊ देणार नाही.+ आणि पुन्हा कधीच तू तुझ्या राष्ट्रांसाठी अडखळण्याचं कारण बनणार नाहीस,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”
-