स्तोत्र ५०:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ संकटाच्या काळात मला हाक मार.+ म्हणजे मी तुझी सुटका करीन आणि तू माझा गौरव करशील.”+