-
अनुवाद १०:१२, १३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१२ तर आता इस्राएली लोकांनो, तुमचा देव यहोवा तुमच्याकडून आणखी काय मागतो?+ फक्त इतकंच, की तुम्ही तुमचा देव यहोवा याचं भय मानावं,+ त्याच्या सर्व मार्गांवर चालावं,+ त्याच्यावर प्रेम करावं आणि तुमचा देव यहोवा याची पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने* सेवा करावी,+ १३ तसंच, आज मी यहोवाचे जे कायदे आणि आज्ञा तुमच्या भल्यासाठी+ तुम्हाला सांगत आहे, त्या तुम्ही पाळाव्यात.
-