-
निर्गम ३४:६, ७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ यहोवाने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली: “यहोवा, यहोवा, दयाळू,+ करुणामय*+ आणि सहनशील*+ देव; एकनिष्ठ प्रेम*+ आणि सत्याने* भरलेला,+ ७ हजारोंवर एकनिष्ठ प्रेम करणारा;+ चुका, अपराध आणि पाप क्षमा करणारा.+ पण तो दोषींना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+ तो वडिलांच्या अपराधांसाठी मुलांना आणि नातवांना, तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत शिक्षा देतो.”+
-
-
यिर्मया ५०:२०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२० यहोवा म्हणतो, “त्या दिवसांत आणि त्या काळात,
इस्राएलमध्ये दोष आणि यहूदामध्ये पाप शोधूनसुद्धा सापडणार नाही.
कारण ज्यांना मी जिवंत राहू देईन, त्यांना मी क्षमा करीन.”+
-