वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १०३:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ तो कायम दोष दाखवत राहणार नाही+

      आणि सर्वकाळ मनात राग ठेवणार नाही.+

  • यशया ५७:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ मी कायम त्यांचा विरोध करत राहणार नाही,

      किंवा कायम त्यांच्याबद्दल मनात राग बाळगणार नाही;+

      कारण मी जर तसं केलं, तर प्रत्येक माणूस आणि मी घडवलेला प्रत्येक प्राणी कमजोर होईल.+

  • विलापगीत ३:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच आमचा नाश झाला नाही,+

      कारण त्याची दया कधीच संपत नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा