-
नहेम्या १२:३८, ३९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३८ धन्यवादाची गीतं गाणारा दुसरा गट उलट दिशेने* चालू लागला. मग मी अर्ध्या लोकांसोबत त्याच्यामागे चालू लागलो. आम्ही भट्ट्यांच्या बुरुजाकडून+ रुंद भिंतीच्या+ दिशेने गेलो. ३९ मग एफ्राईमच्या फाटकावरून+ आणि जुन्या शहराच्या फाटकावरून+ आम्ही मासे फाटक,+ हनानेलचा बुरूज,+ हमयाचा बुरूज आणि मेंढरं फाटक+ असं करत पहारेकऱ्याच्या फाटकापर्यंत आलो.
-