योएल २:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ “सीयोनमध्ये शिंग फुंका!+ माझ्या पवित्र पर्वतावर युद्धाची घोषणा करा. देशातल्या* सगळ्या रहिवाशांचा थरकाप उडो! कारण यहोवाचा दिवस येत आहे!+ तो जवळ आहे!
२ “सीयोनमध्ये शिंग फुंका!+ माझ्या पवित्र पर्वतावर युद्धाची घोषणा करा. देशातल्या* सगळ्या रहिवाशांचा थरकाप उडो! कारण यहोवाचा दिवस येत आहे!+ तो जवळ आहे!