वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ३२:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ कारण माझ्या रागाने एक अग्नी पेटला आहे;+

      तो कबरेच्या* तळापर्यंत जळत जाईल,+

      तो पृथ्वी आणि तिचं उत्पन्‍न भस्म करेल

      आणि पर्वतांचे पायथे जाळून टाकेल.

  • यिर्मया ७:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो, ‘पाहा! मी या जागेवर माझा राग, माझा क्रोध ओतीन;+ माणसांवर आणि प्राण्यांवर, रानातल्या झाडांवर आणि जमिनीतून उगणाऱ्‍या सगळ्यावर मी माझा क्रोध ओतीन. माझ्या क्रोधाची आग पेटत राहील आणि ती विझणार नाही.’+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा