योएल १:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ उपास घोषित करा;* पवित्र सभा भरवा.+ तुमचा देव यहोवा याच्या मंदिरात वडीलजनांना आणि देशाच्या सर्व रहिवाशांना एकत्र करा,+आणि यहोवाला मदतीची याचना करा. योएल २:१५, १६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ सीयोनमध्ये शिंग फुंका! उपास घोषित करा;* पवित्र सभा भरवा.+ १६ लोकांना गोळा करा; मंडळीला पवित्र करा.+ वृद्ध लोकांना* जमा करा आणि लहान मुलांना आणि तान्ह्या बाळांना गोळा करा.+ वराने आणि वधूने आपल्या आतल्या खोलीतून बाहेर यावं.
१४ उपास घोषित करा;* पवित्र सभा भरवा.+ तुमचा देव यहोवा याच्या मंदिरात वडीलजनांना आणि देशाच्या सर्व रहिवाशांना एकत्र करा,+आणि यहोवाला मदतीची याचना करा.
१५ सीयोनमध्ये शिंग फुंका! उपास घोषित करा;* पवित्र सभा भरवा.+ १६ लोकांना गोळा करा; मंडळीला पवित्र करा.+ वृद्ध लोकांना* जमा करा आणि लहान मुलांना आणि तान्ह्या बाळांना गोळा करा.+ वराने आणि वधूने आपल्या आतल्या खोलीतून बाहेर यावं.