वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ५:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ७ कारण, इस्राएलचं घराणं म्हणजे सैन्यांचा देव यहोवा याचा द्राक्षमळा;+

      आणि त्याने आवडीने लागवड केलेल्या द्राक्षवेली, म्हणजे यहूदाची माणसं.

      तो त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत राहिला,+

      पण पाहा! ते अन्यायीपणे वागले.

      त्याने त्यांच्याकडून नीतिमत्त्वाची अपेक्षा केली,

      पण पाहा! त्याला फक्‍त आक्रोश ऐकू आला.”+

  • यिर्मया ६:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ६ कारण सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

      “यरुशलेमवर हल्ला करायला झाडं कापा आणि त्यांपासून तिच्याभोवती चढ तयार करा.+

      या शहराकडून हिशोब घेतला जाईल;

      कारण जाच-जुलमाशिवाय तिच्यात काहीच नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा