वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया ७:५-७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ तुमचे मार्ग आणि तुमची वागणूक बदला; इतरांचा योग्य न्याय करा;+ ६ तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेशी लोकांवर, अनाथांवर* आणि विधवांवर जुलूम करू नका;+ निरपराध लोकांचा या देशात खून करू नका; आणि परक्या देवांच्या नादी लागून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका;+ ७ मगच मी तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे जो देश मी तुमच्या वाडवडिलांना कायमसाठी* दिला होता, त्यात राहू देईन.”’”

  • यिर्मया २५:५, ६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ ते तुम्हाला सांगायचे, ‘कृपा करून, आपल्या वाईट मार्गांपासून मागे वळा आणि आपली वाईट कामं सोडून द्या.+ तुम्ही असं कराल, तर जो देश यहोवाने फार पूर्वी तुम्हाला आणि तुमच्या वाडवडिलांना दिला होता त्यात तुम्ही बराच काळ राहाल. ६ इतर देवांच्या नादी लागू नका, त्यांची सेवा करू नका किंवा त्यांच्या पाया पडू नका. आणि त्यांच्या मूर्ती बनवून माझा क्रोध भडकवू नका; नाहीतर मी तुमच्यावर संकट आणीन.’

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा