जखऱ्या ८:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘त्या दिवसांत, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व राष्ट्रांमधून+ दहा माणसं एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील आणि म्हणतील: “आम्हालाही तुमच्याबरोबर यायचंय.+ कारण आम्ही ऐकलंय, की देव तुमच्यासोबत आहे.”’”+
२३ सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘त्या दिवसांत, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व राष्ट्रांमधून+ दहा माणसं एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील आणि म्हणतील: “आम्हालाही तुमच्याबरोबर यायचंय.+ कारण आम्ही ऐकलंय, की देव तुमच्यासोबत आहे.”’”+