वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • जखऱ्‍या ३:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ नंतर त्याने मला दाखवलं, की यहोवाच्या स्वर्गदूतासमोर महायाजक यहोशवा+ उभा आहे, आणि त्याचा विरोध करण्यासाठी सैतान+ त्याच्या उजवीकडे उभा आहे.

  • जखऱ्‍या ६:११-१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ तू सोनं-चांदी घेऊन त्यांपासून एक सुंदर मुकुट बनव, आणि तो मुकुट महायाजक यहोसादाक याचा मुलगा यहोशवा+ याच्या डोक्यावर ठेव. १२ मग त्याला सांग,

      ‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “पाहा! ज्याला ‘अंकुर’+ म्हटलं आहे, तो हा आहे. तो आपल्या स्थानातून उगवेल आणि यहोवाचं मंदिर बांधेल.+ १३ यहोवाचं मंदिर बांधणारा हाच आहे आणि यालाच गौरव मिळेल. तो आपल्या राजासनावर बसेल आणि राज्य करेल. शिवाय तो याजकही असेल.+ तसंच, या दोन्हींमध्ये* चांगला ताळमेळ असेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा