वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • एज्रा ५:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ तेव्हा शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा मुलगा येशूवा+ यरुशलेममध्ये असलेलं देवाचं मंदिर पुन्हा बांधू लागले.+ देवाचे संदेष्टे त्यांच्यासोबत होते आणि ते त्यांची हिंमत वाढवत राहिले.+

  • जखऱ्‍या ८:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘संदेष्टे+ सांगत आहेत त्या गोष्टी ऐकणाऱ्‍या लोकांनो! तुम्ही हिंमत धरा!*+ या गोष्टी, सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिराचा पाया घालण्यात आला, त्या दिवशीही सांगण्यात आल्या होत्या.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा