स्तोत्र ४७:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ कारण सर्वोच्च देव यहोवा, विस्मयकारक देव आहे;+तो सबंध पृथ्वीचा महान राजा आहे.+ यिर्मया १०:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० पण, यहोवा हाच खरा देव आहे. तो जिवंत देव+ आणि सर्वकाळचा राजा आहे.+ त्याच्या क्रोधाने पृथ्वी हादरेल,+आणि त्याच्या रागापुढे कोणतंही राष्ट्र टिकू शकणार नाही.
१० पण, यहोवा हाच खरा देव आहे. तो जिवंत देव+ आणि सर्वकाळचा राजा आहे.+ त्याच्या क्रोधाने पृथ्वी हादरेल,+आणि त्याच्या रागापुढे कोणतंही राष्ट्र टिकू शकणार नाही.