-
मलाखी १:६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ “मी सैन्यांचा देव यहोवा, माझ्या नावाला तुच्छ लेखणाऱ्या याजकांना म्हणतो,+ ‘मुलगा आपल्या पित्याचा आदर करतो+ आणि सेवक आपल्या मालकाचा आदर करतो. मग, जर मी पिता आहे,+ तर मला आदर मिळायला नको का?+ आणि जर मी मालक आहे, तर तुम्ही मला भिऊन वागायला* नको का?’
‘पण तुम्ही म्हणता: “आम्ही तुझ्या नावाला कसं तुच्छ लेखलं?”’
-