वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मलाखी १:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ “मी सैन्यांचा देव यहोवा, माझ्या नावाला तुच्छ लेखणाऱ्‍या याजकांना म्हणतो,+ ‘मुलगा आपल्या पित्याचा आदर करतो+ आणि सेवक आपल्या मालकाचा आदर करतो. मग, जर मी पिता आहे,+ तर मला आदर मिळायला नको का?+ आणि जर मी मालक आहे, तर तुम्ही मला भिऊन वागायला* नको का?’

      ‘पण तुम्ही म्हणता: “आम्ही तुझ्या नावाला कसं तुच्छ लेखलं?”’

  • १ करिंथकर ८:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ तरी आपल्यासाठी खरंतर फक्‍त एकच देव,+ म्हणजे पिता आहे.+ त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण त्याच्यासाठी आहोत;+ आणि फक्‍त एकच प्रभू आहे, म्हणजे येशू ख्रिस्त. त्याच्याचद्वारे सगळ्या गोष्टी आहेत+ आणि आपणही त्याच्याद्वारे आहोत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा