-
स्तोत्र ६६:१०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० हे देवा! तू आम्हाला पारखलं आहेस;+
चांदी शुद्ध करतात, तसं तू आम्हाला शुद्ध केलं आहेस.
-
-
नीतिवचनं २५:४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ चांदीमधून गाळ काढून टाक,
म्हणजे ती पूर्णपणे शुद्ध होईल.+
-