स्तोत्र ५६:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ मी वणवण फिरतो, तेव्हा तू माझ्यावर लक्ष ठेवतोस.+ माझे अश्रू तुझ्या बुधलीत* जमा कर.+ तुझ्या वहीत तू त्यांचा हिशोब लिहून ठेवला आहेस.+ स्तोत्र ६९:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावं पुसून टाकली जावीत;+नीतिमानांच्या सोबत त्यांची नावं लिहिली जाऊ नयेत.+
८ मी वणवण फिरतो, तेव्हा तू माझ्यावर लक्ष ठेवतोस.+ माझे अश्रू तुझ्या बुधलीत* जमा कर.+ तुझ्या वहीत तू त्यांचा हिशोब लिहून ठेवला आहेस.+
२८ जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावं पुसून टाकली जावीत;+नीतिमानांच्या सोबत त्यांची नावं लिहिली जाऊ नयेत.+