योहान १५:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० मी तुम्हाला जे सांगितलं ते आठवणीत असू द्या. दास आपल्या मालकापेक्षा मोठा नसतो. जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील.+ जर त्यांनी माझ्या शिकवणी पाळल्या असतील, तर ते तुमच्याही शिकवणी पाळतील.
२० मी तुम्हाला जे सांगितलं ते आठवणीत असू द्या. दास आपल्या मालकापेक्षा मोठा नसतो. जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील.+ जर त्यांनी माझ्या शिकवणी पाळल्या असतील, तर ते तुमच्याही शिकवणी पाळतील.