लूक १४:३४, ३५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३४ मीठ नक्कीच चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर त्याची चव कशाने आणता येईल?+ ३५ ते जमिनीसाठी किंवा खतासाठी उपयोगी राहणार नाही आणि लोक ते फेकून देतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.”+
३४ मीठ नक्कीच चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर त्याची चव कशाने आणता येईल?+ ३५ ते जमिनीसाठी किंवा खतासाठी उपयोगी राहणार नाही आणि लोक ते फेकून देतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.”+