इफिसकर ५:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ कारण एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता प्रभूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ तुम्ही प्रकाशात आहात.+ म्हणून, प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा. फिलिप्पैकर २:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ हे यासाठी, की एका बिघडलेल्या आणि विकृत पिढीत+ तुम्ही निर्दोष, निरागस आणि निष्कलंक अशी देवाची मुलं ठरावं.+ या पिढीत तुम्ही जगामध्ये प्रकाशाप्रमाणे चमकत आहात.+
८ कारण एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता प्रभूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ तुम्ही प्रकाशात आहात.+ म्हणून, प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा.
१५ हे यासाठी, की एका बिघडलेल्या आणि विकृत पिढीत+ तुम्ही निर्दोष, निरागस आणि निष्कलंक अशी देवाची मुलं ठरावं.+ या पिढीत तुम्ही जगामध्ये प्रकाशाप्रमाणे चमकत आहात.+