लूक ४:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ मग तो त्यांना म्हणाला: “तुम्ही नुकतंच ऐकलेलं हे वचन आज पूर्ण झालंय.”+