यशया ४०:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ हिरवं गवत सुकून जातं,फूल कोमेजून जातं,पण आमच्या देवाचं वचन सर्वकाळ टिकून राहतं.”+ लूक १६:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ एकवेळ आकाश आणि पृथ्वीही नाहीशी होईल, पण नियमशास्त्रातलं एकही अक्षर किंवा अक्षरातली एक रेषसुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.+
१७ एकवेळ आकाश आणि पृथ्वीही नाहीशी होईल, पण नियमशास्त्रातलं एकही अक्षर किंवा अक्षरातली एक रेषसुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.+