मत्तय १८:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करून* लहान मुलांसारखं+ होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाताच येणार नाही.+ योहान ३:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ येशूने उत्तर दिलं: “मी तुला खरं सांगतो, पाण्याने+ आणि पवित्र शक्तीने* जन्म होईपर्यंत+ कोणीही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही.
३ तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करून* लहान मुलांसारखं+ होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाताच येणार नाही.+
५ येशूने उत्तर दिलं: “मी तुला खरं सांगतो, पाण्याने+ आणि पवित्र शक्तीने* जन्म होईपर्यंत+ कोणीही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही.