यहेज्केल ३६:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तुम्ही राष्ट्रांमध्ये जाऊन अपवित्र केलेलं माझं महान नाव मी नक्कीच पवित्र करीन.+ आणि त्या राष्ट्रांना दाखवून देईन, की मी एक पवित्र देव आहे. तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.+
२३ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तुम्ही राष्ट्रांमध्ये जाऊन अपवित्र केलेलं माझं महान नाव मी नक्कीच पवित्र करीन.+ आणि त्या राष्ट्रांना दाखवून देईन, की मी एक पवित्र देव आहे. तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.+