स्तोत्र ३७:२५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २५ मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय,पण आजपर्यंत मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं,+किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्नासाठी* भीक मागत असलेलं पाहिलं नाही.+ नीतिवचनं ३०:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ लबाडी आणि खोटेपणा माझ्यापासून दूर ठेव.+ मला दारिद्र्य किंवा श्रीमंतीही देऊ नकोस. फक्त माझ्या पोटापुरतं अन्न मला दे.+ मत्तय ६:३४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३४ त्यामुळे, उद्याची चिंता कधीही करू नका,+ कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल. ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे. १ तीमथ्य ६:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ त्यामुळे, आपल्याजवळ खायला अन्न आणि घालायला कपडे* असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.+
२५ मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय,पण आजपर्यंत मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं,+किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्नासाठी* भीक मागत असलेलं पाहिलं नाही.+
८ लबाडी आणि खोटेपणा माझ्यापासून दूर ठेव.+ मला दारिद्र्य किंवा श्रीमंतीही देऊ नकोस. फक्त माझ्या पोटापुरतं अन्न मला दे.+
३४ त्यामुळे, उद्याची चिंता कधीही करू नका,+ कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल. ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.