वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २६:४१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४१ मोहात पडू नये म्हणून+ जागे राहा+ आणि प्रार्थना करत राहा.+ कारण मन तर उत्सुक* आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”+

  • १ करिंथकर १०:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ माणसांवर सहसा येते त्यापेक्षा वेगळी परीक्षा तुमच्यावर आली नाही.+ पण देव विश्‍वासू आहे आणि तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो तुमच्यावर येऊ देणार नाही.+ तर, परीक्षेच्या वेळी तिच्यातून बाहेर पडायचा मार्गही तो तयार करेल, म्हणजे तुम्हाला ती सहन करता येईल.+

  • प्रकटीकरण ३:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० माझ्या धीराबद्दलचं वचन तू पाळल्यामुळे,*+ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांची परीक्षा घेण्यासाठी जो परीक्षेचा काळ संपूर्ण पृथ्वीवर येणार आहे त्यापासून मी तुला वाचवीन.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा