याकोब ४:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ व्यभिचाऱ्यांनो,* जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्हाला माहीत नाही का? ज्याला जगाचा मित्र बनायचं आहे, तो स्वतःला देवाचा वैरी बनवतो.+
४ व्यभिचाऱ्यांनो,* जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्हाला माहीत नाही का? ज्याला जगाचा मित्र बनायचं आहे, तो स्वतःला देवाचा वैरी बनवतो.+