प्रेषितांची कार्यं १४:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ तिथे त्यांनी शिष्यांना धीर दिला+ आणि त्यांना विश्वासात टिकून राहायचं प्रोत्साहन दिलं. ते त्यांना म्हणाले: “आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.”+ १ पेत्र ४:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ “शिवाय, जर नीतिमानाचं तारण* मुश्कीलीने होत असेल तर मग जो अधार्मिक आणि पापी आहे, त्याचं काय होईल?”+
२२ तिथे त्यांनी शिष्यांना धीर दिला+ आणि त्यांना विश्वासात टिकून राहायचं प्रोत्साहन दिलं. ते त्यांना म्हणाले: “आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.”+
१८ “शिवाय, जर नीतिमानाचं तारण* मुश्कीलीने होत असेल तर मग जो अधार्मिक आणि पापी आहे, त्याचं काय होईल?”+