वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय १४:३, ४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ याजकाने छावणीबाहेर जाऊन त्याला तपासावं. जर त्याचा कुष्ठरोग बरा झाला असेल, ४ तर याजकाने त्याच्या शुद्धीकरणासाठी त्याला दोन शुद्ध जिवंत पक्षी, देवदाराचं लाकूड, गडद लाल रंगाचं सूत आणि एजोबची* फांदी आणण्याची आज्ञा द्यावी.+

  • लेवीय १४:१९, २०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ मग याजकाने पापार्पण द्यावं+ आणि शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाकरता प्रायश्‍चित्त करावं. यानंतर त्याने होमार्पणासाठी असलेला पशू कापावा. २० मग याजकाने वेदीवर होमार्पण आणि अन्‍नार्पण+ द्यावं. अशा प्रकारे याजक त्या माणसासाठी प्रायश्‍चित्त करेल+ आणि तो शुद्ध होईल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा