वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लूक ८:३५-३७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३५ तेव्हा नेमकं काय घडलं हे पाहायला लोक निघाले. ते येशूकडे आले तेव्हा ज्या माणसातून दुष्ट स्वर्गदूत निघाले होते, तो त्यांना येशूच्या पायाजवळ बसलेला दिसला. त्याने कपडे घातले होते आणि तो शुद्धीवर होता. हे पाहून लोक घाबरले. ३६ ज्यांनी ही घटना पाहिली होती त्यांनी दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेला माणूस कसा बरा झाला हे त्यांना सांगितलं. ३७ तेव्हा, गरसेकरांच्या आसपासच्या प्रदेशातून मोठ्या संख्येने आलेल्या लोकांनी येशूला तिथून निघून जायला सांगितलं, कारण ते फार घाबरले होते. मग, येशू नावेत बसून परत जायला निघाला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा