लूक ८:५५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५५ तेव्हा, ती पुन्हा जिवंत झाली*+ आणि लगेच उठली.+ मग तिला काहीतरी खायला द्या, असं त्याने त्यांना सांगितलं.
५५ तेव्हा, ती पुन्हा जिवंत झाली*+ आणि लगेच उठली.+ मग तिला काहीतरी खायला द्या, असं त्याने त्यांना सांगितलं.