मत्तय २४:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ तेव्हा लोक तुमचा छळ करण्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्यांच्या हवाली करतील.+ ते तुम्हाला ठार मारतील+ आणि माझ्या नावामुळे सगळी राष्ट्रं तुमचा द्वेष करतील.+
९ तेव्हा लोक तुमचा छळ करण्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्यांच्या हवाली करतील.+ ते तुम्हाला ठार मारतील+ आणि माझ्या नावामुळे सगळी राष्ट्रं तुमचा द्वेष करतील.+