वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क १३:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ जेव्हा ते तुम्हाला न्यायालयाच्या स्वाधीन करण्यासाठी नेतील, तेव्हा काय बोलावं याबद्दल आधीपासूनच चिंता करू नका. तर, त्या वेळी तुम्हाला जे सुचवलं जाईल तेच बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र शक्‍ती* आहे.+

  • लूक १२:११, १२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ ते तुम्हाला जनसभांसमोर,* शासकांसमोर किंवा अधिकाऱ्‍यांसमोर आणतील तेव्हा आपल्या बचावासाठी काय बोलावं किंवा कसं बोलावं याची चिंता करू नका.+ १२ कारण तुम्ही काय बोलावं हे पवित्र शक्‍ती त्याच वेळी तुम्हाला शिकवेल.”+

  • लूक २१:१४, १५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ पण ही गोष्ट लक्षात ठेवा, की स्वतःच्या बचावात काय बोलायचं याची तुम्हाला आधीपासूनच तयारी करायची गरज नाही.+ १५ कारण मी तुम्हाला असे शब्द आणि बुद्धी देईन, की तुमचे सगळे विरोधक एक झाले, तरी त्यांना तुमचा प्रतिकार करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला जमणार नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा