मत्तय १२:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ हे ऐकून परूशी लोक म्हणाले: “हा माणूस दुष्ट स्वर्गदूतांचा अधिकारी म्हणजे बालजबूल,* याच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+ मार्क ३:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ तसंच, यरुशलेममधून जे शास्त्री आले होते तेही असं म्हणत होते, की “याच्यात बालजबूल* आहे आणि या दुष्ट स्वर्गदूतांच्या अधिकाऱ्याच्या मदतीनेच हा दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+ लूक ११:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ पण त्यांच्यापैकी काही जण म्हणाले: “दुष्ट स्वर्गदूतांचा अधिकारी बालजबूल* याच्या मदतीने हा दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+ योहान ८:४८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४८ तेव्हा यहुदी त्याला म्हणाले: “‘तू शोमरोनी+ आहेस आणि तुला दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलंय,’ असं आम्ही म्हणालो ते योग्यच नाही का?”+
२४ हे ऐकून परूशी लोक म्हणाले: “हा माणूस दुष्ट स्वर्गदूतांचा अधिकारी म्हणजे बालजबूल,* याच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+
२२ तसंच, यरुशलेममधून जे शास्त्री आले होते तेही असं म्हणत होते, की “याच्यात बालजबूल* आहे आणि या दुष्ट स्वर्गदूतांच्या अधिकाऱ्याच्या मदतीनेच हा दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+
१५ पण त्यांच्यापैकी काही जण म्हणाले: “दुष्ट स्वर्गदूतांचा अधिकारी बालजबूल* याच्या मदतीने हा दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+
४८ तेव्हा यहुदी त्याला म्हणाले: “‘तू शोमरोनी+ आहेस आणि तुला दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलंय,’ असं आम्ही म्हणालो ते योग्यच नाही का?”+