मार्क ४:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ कारण अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही, जी उघड होणार नाही. आणि काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी उजेडात येणार नाही.+ लूक ८:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ कारण अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही जी उघड होणार नाही. आणि काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी कायमची गुप्त राहील आणि उजेडात येणार नाही.+
२२ कारण अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही, जी उघड होणार नाही. आणि काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी उजेडात येणार नाही.+
१७ कारण अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही जी उघड होणार नाही. आणि काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी कायमची गुप्त राहील आणि उजेडात येणार नाही.+