निर्गम २५:३० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३० माझ्यासमोर मेजावर कायम अर्पणाच्या भाकरी* ठेव.+ निर्गम ४०:२२, २३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ मग त्याने भेटमंडपात पडद्याबाहेर, म्हणजेच उपासना मंडपाच्या उत्तरेकडे मेज+ ठेवलं. २३ त्याने त्या मेजावर यहोवासमोर भाकरी रचून ठेवल्या.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
२२ मग त्याने भेटमंडपात पडद्याबाहेर, म्हणजेच उपासना मंडपाच्या उत्तरेकडे मेज+ ठेवलं. २३ त्याने त्या मेजावर यहोवासमोर भाकरी रचून ठेवल्या.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.