प्रेषितांची कार्यं ३:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ अब्राहामच्या, इसहाकच्या आणि याकोबच्या देवाने,+ आमच्या पूर्वजांच्या देवाने त्याचा सेवक,+ येशू याचा गौरव केलाय.+ त्या येशूला तुम्ही पिलातच्या हवाली केलं+ आणि त्याने त्याची सुटका करायचं ठरवलं असतानाही तुम्ही त्याला त्याच्यासमोर नाकारलं.
१३ अब्राहामच्या, इसहाकच्या आणि याकोबच्या देवाने,+ आमच्या पूर्वजांच्या देवाने त्याचा सेवक,+ येशू याचा गौरव केलाय.+ त्या येशूला तुम्ही पिलातच्या हवाली केलं+ आणि त्याने त्याची सुटका करायचं ठरवलं असतानाही तुम्ही त्याला त्याच्यासमोर नाकारलं.