योना १:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ मग यहोवाने एका मोठ्या माशाला पाठवलं आणि त्या माशाने योनाला गिळून टाकलं. योना तीन दिवस आणि तीन रात्री त्या माशाच्या पोटात होता.+
१७ मग यहोवाने एका मोठ्या माशाला पाठवलं आणि त्या माशाने योनाला गिळून टाकलं. योना तीन दिवस आणि तीन रात्री त्या माशाच्या पोटात होता.+