मार्क ३:३५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३५ जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई.”+ लूक ८:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ तेव्हा त्याने असं उत्तर दिलं: “जे देवाचं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत.”+
२१ तेव्हा त्याने असं उत्तर दिलं: “जे देवाचं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत.”+