वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ६:९, १०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ त्यावर तो म्हणाला, “जा, आणि या लोकांना सांग:

      ‘तुम्ही वारंवार ऐकाल,

      पण तुम्हाला कळणार नाही;

      तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल,

      पण तुम्हाला समजणार नाही.’+

      १० या लोकांचं मन कठोर कर,+

      म्हणजे ते समजू शकणार नाहीत;

      त्यांचे कान बधिर कर,+

      म्हणजे ते ऐकू शकणार नाहीत;

      त्यांचे डोळे बंद कर,

      म्हणजे ते पाहू शकणार नाहीत;

      आणि ते माझ्याकडे परत येणार नाहीत व मी त्यांना बरं करणार नाही.”+

  • मार्क ४:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ म्हणून ते पाहतील, पण त्यांना दिसणार नाही आणि ते ऐकतील, पण त्यांना अर्थ कळणार नाही. तसंच, ते कधीच मागे फिरणार नाहीत आणि त्यांच्या पापांची क्षमा त्यांना मिळणार नाही.”+

  • प्रेषितांची कार्यं २८:२६, २७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ ‘या लोकांकडे जाऊन त्यांना सांग: “तुम्ही ऐकाल तर खरं, पण तुम्हाला अर्थ कळणार नाही. आणि तुम्ही पाहाल तर खरं, पण तुम्हाला दिसणार नाही.+ २७ कारण या लोकांची मनं कठोर झाली आहेत, ते ऐकून न ऐकल्यासारखं करतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये आणि आपल्या कानांनी ऐकू नये. तसंच, त्यांच्या मनाने याचा अर्थ समजून घेऊ नये आणि त्यांनी मागे फिरू नये आणि मी त्यांना बरं करू नये, म्हणून ते असं करतात.” ’+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा